Unleashing Research Potential
Subscription options for our in-house journals would be Print only and Print + Online in view of the recent pandemic which has made e-journals more convenient and accessible to readers. 2020 Stock available for all ADR Medical, Nursing, Engineering, Pharmacy and Arts Journals. Please drop an email at subscription@adrpublications.in.

Marathi

आदरणीय श्रीमान / श्रीमती

विषय: (१२००० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मेडीकल नियतकालिके)

अॅडवान्स रिसर्च पब्लिकेशन्स अँड डिस्ट्रिब्यूशन्स (एडीआर) हे (भारताची) राजधानी दिल्लीच्या एनसीआर भागातील गाझियाबाद येथे स्थित आहेत आणि त्यांचे कार्यालय तामिळनाडुमधील चेन्नई, मध्येही आहे.

सामाजिक विज्ञान, पर्यावरण विज्ञान आणि तंत्रज्ञान, वैद्यकीय, नर्सिंग, फार्मसी, विज्ञान, अभियांत्रिकी, सारख्या विषयांवरील नियतकालिके एडीआर २०१४ पासुन प्रकाशित करीत आहेत.

एडीआर सदस्यता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मेडिकल, डेंटल आणि नर्सिंग मासिके तसेच नियतकालिके जगभरातील लायब्ररीजना आणि संस्थांना पोचविण्याची सेवा पुरवित आहेत.

आपण संदर्भासाठी, खालील विषयांवरील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय, नियतकालिके आणि मासिकांच्या सूचीची विनंती करु शकता:

AIDS, Alcoholism & Addictions, Allergy, Anatomy, Anaesthesiology, Arthritis, Asthma, Biomedical Engineering, Cancer, Cardiology, Clinical Molecular and Microbiology, Clinical Trials, Complementary and Alternative, Congenital Medicine, Cytology, Dentistry and Oral Surgery, Dermatology, Diabetes, Communication Disorders, Eating Disorders, Medical Education, Emergency Medicine and Critical Care, Endocrinology, Environmental, Epidemiology, Family, Gastroenterology and Hepatology, General Medicine, Geriatrics and Aging, Gynaecology, Haematology, Histology, History of Medicine, Hypertension, Infectious Diseases, Internal Medicine, Medical Imaging and Radiology, Neonatal, Nephrology, Urology, Neurobiology, Neurology, Neuroscience, Nursing, Nutrition and Metabolism, Obesity, Obstetrics, Occupational Therapy, Occupational and Environmental, Oncology, Ophthalmology, Optometry, Orthopaedics, Osteoporosis, Otolaryngology, Pain Medicine and Palliative Care, Pathology and Forensics, Paediatrics, Pharmacology, Pharmacy, Physiology, Psychiatry, Public Health and Community Medicine, Rehabilitation, Reproductive and Sexual Medicine, Respiratory and Pulmonary, Rheumatology, Sleep, Surgery, Toxicology, Tropical

आम्ही जगभरात कोणत्याही ठिकाणी प्रकाशित झालेली, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिके आणि मासिकांची उत्कृष्ट सदस्यता आणि वितरण सेवा पुरवितो, आम्ही स्वत: प्रकाशक असल्याने, वाचाकांना वेळेवर आणि योग्य मूल्यात सेवा पोचविणे ह्याचे महत्व आम्ही जाणतो.

वन-स्टॉप-शॉप आणि लायब्ररीयन्स, लेखक तसेच अॅकॅडेमिक्स सारख्यांचे जीवन सोपे करणे हे तत्व एडीआरचा पाया आहे.

साल २०२० अथवा २०२१ साठीच्या मासिके आणि नियतकालिकांच्या आपल्या गरजा कृपया आम्हाला कळवा, आपल्याला त्याचे कोटेशन पाठविण्यात आम्हाला आनंदच मिळेल.

आमच्याबाबत तपशीलात माहिती आमच्या एडीआर वेबसाइटवर आपल्याला मिळेल - www.advancedresearchpublications.com.

आपल्यासोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत.

Don't Hesitate to Ask.

Request a Quote